एसटीची नवीन योजना: 1100 रुपये भरा आणि वर्षभर अनलिमिटेड प्रवास करा! (MSRTC New Scheme)

MSRTC new scheme: मित्रांनो तुम्ही सुद्धा सुट्टी मध्ये एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावरती अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता.या योजनेमध्ये तुम्हाला पास काढता येते आणि पासच्या प्रकारानुसार त्या कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो.

MSRTC New Scheme

तुम्हाला कुठल्या पास साठी किती पैसे भरावे लागतील तुम्ही कोण कोणत्या बसेस मध्ये प्रवास करू शकाल या पासची मुदत किती असेल ही सर्व माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.MSRTC New Scheme

📣👉 या लोकांना मिळणार एसटी बस चा प्रवास मोफत! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आवडेल तेथे कुठेही प्रवास ही योजना सन 1988 पासून प्रवाशन करता राबवत आलेली आहे.

या योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणे आहे? MSRTC new scheme


या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांना ४ दिवसाचा तसेच ७ दिवसाचा पास देण्यात येतो.
तुम्हाला पास काढायचे असेल तर एसटी आगार मध्ये काउंटर वरती जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून हे पास मिळवता येणार आहे.
पास साठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहे.
यामध्ये साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी ( उदाहरणार्थ जलद रातराणी शहरी यशवंती आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहणार आहे )
निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्रदर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर कुठल्याही बस सेवेसह साधी निमा आराम विना वातानुकूलित शयन आसनी या सर्व बस सेवेसाठी आंतरराज्य मार्ग सह ग्राह्य राहील.
या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर पर्यंत देता येईल.MSRTC New Scheme
आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबत कुठल्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे यात्रा बसेस मध्ये ग्राही राहील.

पास साठी किती पैसे भरावे लागतील? MSRTC new scheme


यामध्ये मित्रांनो आज सात दिवसासाठी आणि चार दिवसासाठी दिली जाते. यामध्ये साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगिरी मध्ये तसेच मुले आणि प्रौढ व्यक्ती  यामध्ये पास चे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. यामध्ये मुलांची वय पाच वर्षाहून अधिक व बारा वर्षापेक्षा कमी असायला हवे. साधी बस जलद रात्री सेवा शहरी व यशवंती आंतरराज्यसह करता जर प्रौढ व्यक्तीला सात दिवसासाठी पास हवा असेन तर 2040 रुपये भरावे लागतात. तसेच मुलासाठी सात दिवसाच्या पाच साठी 1025 रुपये भरावे लागतात. त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला चार दिवसाचा प्रवास करायचा असेन तर प्रौढ व्यक्तीला 1170 रुपये भरावे लागतात. तसेच मुलांच्या पास साठी 585 रुपये भरावे लागतात.MSRTC New Scheme

तसेच शिवशाही आसनी आंतरराज्यसह म्हणजेच शीट असलेल्या बसचा पास घेणार असाल तर इतर सर्व बस सेवेसाठी सुद्धा चालू शकतो. रोड व्यक्तीला सात दिवसाच्या पास साठी ३०३० रुपये भरावे लागतील. तर मुलांच्या पास साठी 1520 रुपये भरावे लागतील.MSRTC New Scheme

📣👉 या लोकांना मिळणार एसटी बस चा प्रवास मोफत! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360