MSRTC Today Update : स्वमग्न (ऑटिस्टिक) व्यक्तींना देखील मोफत प्रवास देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतलेला आहे. 5 जानेवारीपासून या अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.
बसमधून दिव्यांग व्यक्ती प्रवासी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवेशासाठी यापूर्वीच असणे राखीव ठेवण्यात आलेली आहेत.
गर्भवती व तान्ह्या बाळा सोबत प्रवास करणाऱ्या महिला तसेच प्रवेशांना बसमध्ये पुढील दरवाजाने प्रवेशाची परवानगी देण्यात आलेली आहे.
हे पण वाचा..! 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
शिवाय 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिवंग प्रवेश यांना आता मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिव्यांग प्रमाणेच स्वगमन व्यक्तींना देखील बेस्ट बस मध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असे प्रकारची मागणी खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती व त्या नंतरच हा निर्णय घेतल्याचे बेस्ट उपक्रमांकडून सांगण्यात आलेली आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वमग्न व्यक्तींनी संबंधित वैद्यकीय शासकीय अधिकाऱ्याकडून त्यांच्या आजारपणा बाबत आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
या प्रमाणपत्र च्या साह्याने बेस्ट उपक्रमाच्या बस आगारा मधून या व्यक्तींना त्यांच्या उपलब्ध करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड वर आधारित बस पास अथवा मोबाईल एफ च्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून बसपासची मुदत ही एक वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित केलेली आहे.