Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विविध योजना सरकार आणत असते. आणि त्याच धरतीवर आज सरकारने एक नवीन योजना आपल्यासमोर आणलेले आहेत, जेणेकरून बरेच कामगार विद्यार्थ्यांना व नोकरी उमेदवार यांना मोठा फायदा होणार आहेत.
याच प्रमाणे आता ग्रामीण भागात आणि शहरी भागातील देखील उमेदवारांना त्यांच्या ग्रामपंचायत द्वारे वाड मध्ये काम करता येणार आहेत. त्यासाठी सरकार त्यांना वेतन देण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहेत. Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री योजनेतून अंतर्गत होणाऱ्या सर्व ऑनलाईन भरतीची अर्ज पद्धती प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवली जाणार आहेत, आणि याच भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंतची मुदत आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला अर्ज भरू शकता. अर्ज भरण्याची लिंक जाहिरात याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिले आहे.
या महिलांना 9,000 रूपये जमा होणार, जाणून घ्या! तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत Ladki Bahin Yojana Installment
मुख्यमंत्री योजना दूत सविस्तर माहिती
मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024
नोकरीचा प्रकार- खाजगी नोकरी
विभाग-महाराष्ट्र राज्य विभागात नोकरी मिळणार आहेत.
पदाचे नाव- योजना दूत या पदासाठी ही भरती केली जाणार असणार आहेत.
नोकरीचे ठिकाण- या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहेत.
वयोमर्यादा- 18 ते 35 वर्ष
पदसंख्या- 50000
अर्ज शुल्क- शुल्क नाही
वेतन श्रेणी-10,000 महिना
अर्ज करण्यास सुरुवात- 7 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची मुदत- 13 नोव्हेंबर 2024
माहिती खाली दिलेल्या वेबसाईट वरती लिंक करून तुमचे अर्ज तुम्ही करू शकतात.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत च्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करून घ्यायचे आहे.
अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या जाहिराती व्यवस्थित पाहायचे आहे.
भरती बाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.