Mukhymantri Ladka Bhau Yojana :लाडकी बहिन योजनेच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी लाडक्या भावांचाही विचार करण्यासाठी टोला लगावलेला होता. उद्धव ठाकरे यांच्या लाडक्या भाऊ योजनेवर विधानभवनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत की, लाडक्या भावांसाठी आम्ही घोषणा केलेली आहे. राज्यातील 10 लाख मुलांना अप्रेंटीशीप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहेत. तरुणांना दरमहा 08 हजार ते 10 हजार रुपये मिळणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या भावासाठी केलेली घोषणा खाली दिलेल्या YouTube व्हिडिओ मध्ये पहा. याबाबत शासन निर्णय आल्यावर अजून माहिती घेऊयात Mukhymantri Ladka Bhau Yojana