लाडकी बहीण योजनेत आज 12 बदल! महिलांना मिळाला दिलासा ; पहा संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki Bahin Big Change

Mukhymantri Ladki Bahin Big Change: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत महिलांना फाॅर्म भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने दि. 12 जुलै रोजी राज्य सरकारने पुन्हा नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहेत. या नवीन शासन निर्णयानुसार लाडकी बहिण योजनेत नवीन मोठे पुन्हा 12 बदल केलेले आहेत. पाहुया सविस्तर माहिती पाहूयात

सर्वसामान्य महिलांसाठी फाॅर्म भरण्यासाठी केलेले नवीन महत्त्वाचे बदल पाहुयात.

1) कुटुंबाची व्याख्या – पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली अशी कुटुंबाची व्याख्या राहणार आहे.

1000336706 खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,

2) लाडकी बहिण योजनेसाठी पोस्टातील बॅंक खाते ग्राह्य धरले जाणार आहेत.

3) ऑफलाईन अर्ज केल्यास महिलेने सादर केलेल्या फोटोचा फोटो काढून अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

4) नवविवाहित महिलेचे नाव राशनकार्ड वर नसल्यास पतीचे राशनकार्ड हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत.

image search 1733224902813 एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर
एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

5) केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहेत. यामध्ये शासन निर्णयानुसार अटी शर्ती लागू राहणार आहे. ( Mukhymantri Ladki Bahin Big Change)

हे महत्त्वाचे बदल लाडकी बहिण योजनेत करण्यात आलेले आहेत. याबाबत अधिकृत शासन निर्णय 12‌ जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला असून सदर योजनेत वरीलप्रमाणे बदल केल्याने महिलांना दिलासा मिळालेला आहेत. ( Mukhymantri Ladki Bahin Big Change)

लाडकी बहिण योजनेचा नवीन (12/जुलै) अधिकृत शासन निर्णय येथे पहावा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360