मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. आता फक्त ही ३ कागदपत्रे लागणार! Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

Mukhymantri Ladki Bahin Yojana Document: अर्थसंकल्प (2024) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केलेली आहेत. या योजनेच्या शासन निर्णयानंतर महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळवीची तयारी सुरू झालेली होती. योजनेत जाचक अटी असल्याने महिलांच्या आणि विरोधी पक्षांनी केलेल्या मागणी नुसार योजनेतील अटी शिथिल केलेल्या असुन आता या योजनेचा सुधारित शासन निर्णय आलेला आहेत.

नवीन (GR) शासन निर्णयानुसार महिलांना आता फक्त खालील चार कागदपत्रांची गरज राहीलेली आहेत.

१) आधार कार्ड
२) कोणत्याही बँकेचे पासबुक
३) अधिवास प्रमाणपत्र किंवा १५ वर्षापूर्वी चे मतदार कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला (T.C.) किंवा जन्म प्रमाणपत्र.
४) उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाहीत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

अर्ज करण्यासाठी फक्त वरील चार कागदपत्रांची गरज आहेत. या चार कागदपत्रांशिवाय कोणत्याही कागदपत्रे आवश्यकता नाही. या योजनेसाठी लवकरच एक नवीन पोर्टल उपलब्ध होणार आहेत. आणि नवीन पोर्टल उपलब्ध होताच या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी पूर्ण करावी. तुमच्या मोबाईलवर लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती पहावीत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म घरबसल्या आपल्या मोबाईलवर कसा भरावा (संपूर्ण माहिती)

Leave a comment

Close Visit Batmya360