मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; या महिलांना 1500 रूपये महिना मिळणार नाहीत. Mukhymantri Ladki bahin yojna

Mukhymantri Ladki bahin yojna ; महाराष्ट्र सरकारने नुकतीच अंतरीम अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये DBT द्वारे बॅक खात्यात जमा केले जाणार आहेत. 28 जुन रोजी या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केलेला असून या योजनेत कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

Mukhymantri Ladki bahin yojna

या महिला योजनेच्या लाभासाठी अपात्र अपात्र कोण ठरणार? ; अपात्र महिलांची यादी खालीलप्रमाणे आहेत.

1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य Income tax भरत आहेत आहे.

3) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी अधिकारी संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; शासन निर्णय जाहीर, अर्ज प्रक्रिया पहा!

4) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर.

5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत.

6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या
बोर्ड / कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहे.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे ५ एकरपेक्षा जास्त शेती आहे.

8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे .

वरील यादीमधील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाहीत. याची नोंद घ्यावी

या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा..

Leave a comment

Close Visit Batmya360