Mukhymantri Ladki bahin yojna Big charge; लाडकी बहिण योजनेत मोठा बदल या अटी रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Mukhymantri Ladki bahin yojna Big charg: अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 1500 प्रति महिना अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे. अटींमुळे अनेक महिला या योजनेत अपात्र ठरणार असल्याने या योजनेतील काही जाचक अटी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत.

लाडकी बहिन योजनेत जाचक अटी मुळे लाखो महिला अटींमुळे अपात्र ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने आवाज उठलेला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 07 महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहे‌.

लाडका भाऊ योजना: या तरुणांना दरमहा १० हजार  मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! Mukhymantri Ladka Bhau Yojana

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिन योजनेतील या अटी रद्द केलेल्या आहेत.

1) महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 होती, आता ही वयोमर्यादा 21 ते 65 करण्यात आलेली आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

2) कुटुंबात ५ एकर पेक्षा अधिक जमीन असल्यास कुटुंबातील महिला अपात्र ठरत होत्या, आता जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहेत.

3) सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै एवढी होती यामध्ये वाढ करून आता ती 31 ऑगस्ट हि अर्जाची शेवटची तारीख करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 2 महिने एवढा कालावधी असेन.

4) पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज पडणार नाही.

5) लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र धरले जाणार आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

6) कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहेत.

लाडकी बहिण योजनेच्या नवीन शासन निर्णयानुसार (GR) नुसार महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे. एकदाच मिळणार आहे Mukhymantri Ladki bahin yojna Big charge

1000089536 Mukhymantri Ladki bahin yojna Big charge; लाडकी बहिण योजनेत मोठा बदल या अटी रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज! MSRTC Recruitment 2024

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️