Namo Shetkari: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमातून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) 16 वा 2000 रुपयांचा हप्ता जारी केला आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चे दुसरा व तिसरा प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्तेही वितरित केले.Namo Shetkari
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25,600 रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा, सविस्तर माहिती पहा!( Crop Insurance maharashtra list 2024 )
यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज 6000 रुपयांची रक्कम मिळालेली आहे. पीएम किसानसाठी 21 हजार कोटी रुपयांचा तर ‘नमो शेतकरी योजने’साठी 3800 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. (Namo Shetkari
या योजनेचा लाभ महाराष्ट्रामधील तब्बल 88 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. Namo Shetkari
शेतकऱ्यांना या योजनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि 16व्या हप्त्यांची स्थिती कशी तपासावी, याबद्दल काही सूचना:
‘नमो शेतकरी योजने’ची स्थिती तपासण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळावर जा.
मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक वापरून स्थिती तपासता येत आहे.
नोंदणी क्रमांक सापडत नसेल तर तुम्ही आधार क्रमांकाद्वारे तो शोधता येईल.
पीएम किसानच्या 16व्या हप्त्याची स्थिती https://pmkisan.gov.in येथे तपासता येईल.
शेतकऱ्यांनी या वेबसाईटवर भेट देऊन आपापल्या हप्त्यांची स्थिती तपासावी आणि लाभ मिळवावा.