नमो शेतकरी योजना 5 वा हप्ता तारीख निश्चित; या दिवशी पैसे जमा होणार Namo Shetkari Yojana 5 th Instalment

Namo Shetkari Yojana 5 th Instalment : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील ( चौथा, पाचव्या) हप्त्यासाठी 2254 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे. राज्यातील पिएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो आहेत.

पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता 05 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील एका कार्यक्रमाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. आणि या पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 05 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Namo Shetkari Yojana 5 th Instalment )

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता वितरणासाठी लागणारा निधी मंजूर झाला असून राज्य सरकार पिएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासोबत नमोचा पाचवा हप्ता वितरण करू शकतात. दि. 05 ऑक्टोंबर रोजी पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे मिळुन तुम्हाला 4000 रूपये खात्यात जमा होतीन. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे अधिकृत घोषणा करतील.

: 1 ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये होणार बदल! तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार? पहा

या दोन्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आणि आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असनणे, बॅंक खात्याला आधार लिंक असणे अतिशय महत्त्वाचे आहेत. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतील तर लगेच पुर्ण करावे कारण त्याशिवाय तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाहीत. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तसेच पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार का? हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकतात. ( Namo Shetkari Yojana 5 th Instalment )

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360