Namo Shetkari Yojana Instalment: नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार शासन निर्णय आला! पहा

Namo Shetkari Yojana Instalment: पिएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहेत. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत ३ हप्ते वितरीत झालेले असून आता चौथ्या हप्त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. फेब्रुवारी मध्ये पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते वितरीत केलेले होते.

Namo Shetkari Yojana Instalment

फेब्रुवारी नंतर आता चौथ्या हप्त्याला येण्यास थोडासा उशीर झालेला आहे. हप्ता येण्यासाठी उशीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या तसेच काही शेतकरी नमो शेतकरी योजना बंद केली काय? असे कमेंट्स मध्ये विचारत होते. अखेर शासनाने नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरीत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहेत.

नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्यासाठी शासनाने 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरच चौथा हप्ता कधी वितरीत होणार याबाबत तारिख निश्चित होईल होणार आहे.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

: लाडकी बहीण योजनेचे 3,000 रूपये मिळाले नाही त्यांना कधी मिळणार? पहा

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा होण्यासाठी तुमची ई-केवायसी आणि आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव असने आवश्यक आहे. नमो शेतकरी, पिएम किसान, लाडकी बहिण, ईतर शासकीय अनुदान शासनाकडून थेट DBT द्वारे टाकले जात‌ असतात. आणि ज्या खात्याला आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव असेल त्या खात्यात हे पैसे जमा होत असतात. यांची नोंद घ्यावी.

तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार का? हे तपासण्यासाठी ई-केवायसी पुर्ण आहे का तपासा तसेच आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव आहे का? ते तपासा जर नसेल तर लवकर करून घ्या म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्यासाठी अडचण येणार नाहीत.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360