या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

Namo Shetkari Yojana Payment Status: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत देशभरातील 10 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी रुपये 6000 प्रतिवर्ष मदत म्हणून दिले जातात. ( Namo Shetkari Yojana Payment Status )

28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता रुपये 2000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही हा हप्ता मिळालेला नाही.

📣👉 तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Yojna Payment

महाराष्ट्र सरकारने पीएम किसान योजनेला खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक करण्यासाठीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत रुपये 6000 मदत दिली जाते.( Namo Shetkari Yojana Payment Status )

28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. परंतु, अनेकांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नाहीत.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळाले पण नमो शेतकरीचे मिळाले नाहीत. अशांना आज नमो शेतकरीचे पैसे मिळतील. बँकेच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे उशीर झाला आहे. ( Namo Shetkari Yojana Payment Status )

ज्यांचे नमो शेतकरीसाठी Registration झालेले नाही. त्यां व्यक्तींना पैसे मिळणार नाहीत. नवीन रजिस्टर झालेल्यांनाही फक्त पीएम किसानचा हप्ताच मिळालेला आहे. याची नोंद घ्यावी.

📣👉 नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला का नाही? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना या योजनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि 16व्या हप्त्यांची स्थिती कशी तपासावी, याबद्दल काही सूचना:

‘नमो शेतकरी योजने’ची स्थिती तपासण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळावर जा.
मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक वापरून स्थिती तपासता येत आहे.
नोंदणी क्रमांक सापडत नसेल तर तुम्ही आधार क्रमांकाद्वारे तो शोधता येईल.
पीएम किसानच्या 16व्या हप्त्याची स्थिती https://pmkisan.gov.in येथे तपासता येईल.
शेतकऱ्यांनी या वेबसाईटवर भेट देऊन आपापल्या हप्त्यांची स्थिती तपासावी आणि लाभ मिळवावा.

Leave a comment

Close Visit Batmya360