Namo Shetkari Yojana Status: नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला नाही! स्टेट्स चेक करा ऑनलाईन

Namo Shetkari Yojana Status: नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता राज्य सरकारने अचानक 21ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. विशेष म्हणजे चौथ्या हप्त्यांची तारीख जाहीर न करता आणि कोणताही कार्यक्रम न ठेवता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आलेला आहे. याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. तसेच काही शेतकऱ्यांना मात्र चौथा हप्ता मिळालेला नाहीत.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाहीत तरी एक दोन दिवसांत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तांत्रिक अडचणी मुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकदम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाहीत. (Namo Shetkari Yojana Status)

नमो चा चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळाला का तसेच मिळणार का नाही ? मिळणार याची तुम्ही ऑनलाईन माहिती चेक करू शकतात. खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करुन तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहु शकतात.

: लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँक खात्यावर जमा होणार

सर्वप्रथम PFMS पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. (पोर्टल लिंक) पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपल्याला विविध ऑप्शन दिसतीन. Payment Status ऑप्शन निवडा: पोर्टलवरील Payment Status या ऑप्शनवर क्लिक करावे. या ऑप्शनमध्ये एक DBT Status Tracker ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

DBT Status Tracker वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडते. या पेजवर आपल्याला विविध पर्याय दाखवले जाते. या पेजवरील Category ऑप्शनमध्ये PM किसान किंवा DBTNSMNY पोर्टल निवडावा. DBTNSMNY पोर्टल म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टलसाठी निवडावा.

नमो चा चौथ्या हप्त्यांचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

DBTNSMNY पोर्टल निवडल्यावर Beneficiary Validation आणि Payment असे दोन पर्याय दिसतील. यातील Payment ऑप्शनवर क्लिक करावे. Application ID या फील्डमध्ये आपला Registration Number (जो MH पासून सुरू होतो) प्रविष्ट करावे. जर आपल्याला आपला Registration Number माहित नसेन, तर Know Your Registration ID वर क्लिक करून तो जाणून घ्या. Capture Code प्रविष्ट करून Search बटणावर क्लिक करायचे आहे.

सर्व माहिती भरण्यानंतर, आपला हप्ता मंजूर झाला आहे का?, हे तपासण्यासाठी Search बटणावर क्लिक करायचे आहे. या प्रक्रियेनंतर आपल्याला हप्त्याची स्थिती समजू शकते. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहावे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज!
👇👇👇👇✅

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360