नमो शेतकरी योजनेचा 6000 रुपयांचा हफ्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ( Namo Shetkari Yojna 2nd Installment )

Namo Shetkari Yojna 2nd Installment : नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने ‘नमो महा सन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे ६ हजार रुपयांची मदत केली जाणार असून, ही रक्कम प्रत्येक ४ महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्यात दिली जाणार आहे.

PM किसान योजनेचे पैसे येथे चेक करा आपल्या मोबाइल वरुन ( PM Kisan 16th Installment Date )

या योजनेचा पहिला हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळ यासाठी विलंब झाला. याबाबत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत निधी वाटपासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची अंतिम चाचणी घेण्यास उशीर झाल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर हप्ता मिळू शकला नाही. परंतु, आता राज्यातील 86 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नमो शेतकरी योजनेचा पहिला 2 हजार रुपयांचा हप्ता जमा होत आहे. Namo Shetkari Yojna 2nd Installment

PM Kisan Beneficiary Status:16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा? लाभार्थी यादी पहा

नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून 6060 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. Namo Shetkari Yojna 2nd Installment

हे वाचा: आज 1000 रुपयांनी सोयाबीन बाजार भावात वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव Soyabean Rate Today

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360