New Rules: 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे 6 नियम, लगेच पहा संपूर्ण माहिती

New Rules: नमस्कार मित्रांनो, आता जानेवारी महिन्याचे अवघे 2 दिवस उरलेले आहेत. 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प हा सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पासोबत इतर अनेक प्रमुख नियमांत बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. कोणते नियम बदलतील ते आपण या बातमीमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.

हे वाचा Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

फास्टॅग मध्ये होणारं बदल

31 जानेवारीनंतर FASTag मध्ये KYC अनिवार्य केल जाईल. म्हणजेच 31 जानेवारीपूर्वी केवायसी न केल्यास दुप्पट दंड हा भरावा लागेल. तसेच, ज्या वाहनां नी FASTag वर KYC पूर्ण केलेली नाही. हे निष्क्रिय केले जातील. अशा स्थितीत हे काम 31 जानेवारीपर्यंतच पूर्ण करावे. अन्यथा नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी. त्याची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आलेली होती.New Rules

SBI बँक दरमहा 60 हजार ₹ कमवण्याची देत आहे, मोठी संधी; या योजने बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती ( SBI Scheme)

NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम

PFRDA ने NPS खात्या मधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, NPS खातेधारक एकूण जमा केलेल्या रकमेपैकीं केवळ 25 टक्के काढू शकतील. त्याच्या मदतीनेच त्या खात्यातून पैसे हे काढता येतात. जे किमान तीन वर्षांचे असेल. याशिवाय पैसे काढण्याचे कारण ही वैध असणे, हे बंधनकारक करण्यात आले आहे.

एसबीआय होम लोन ऑफर

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विशेष मोहीम राबवती आहे. ज्यामध्ये ग्राहकांना होम लोनवर 65 bps  पर्यंत ची विशेष सूट मिळत आहे. एवढेच नाही तर, ग्राहकांना प्रोसेसिंग फीमध्ये सूट देण्याचीही तरतूद आहे. मात्र, ग्राहकांना या विशेष सवलतीचा लाभ 31 जानेवारी पर्यंतच मिळणार आहे. 1 फेब्रुवारी पासून पुढे तुम्हाला कोणतीही सूट दिली जाणार नाही.

IMPS नियमांमध्ये बदल

1 फेब्रुवारीपासून IMPS नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. NPCI नुसार, आता कोणतीही व्यक्ती कोणत्याही लाभार्थीचे नाव न सांगता 5 लाख रुपयांपर्यंत निधी हस्तांतरित करू शकते. यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नियमांमध्ये बदल केल्या नंतर, आता तुम्ही खातेधारकांनी खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर जोडून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकतात.

sgb चा नवीन हप्ता माहिती

तसेच, जर तुम्हाला Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही तुम्हाला एक सुवर्ण संधी देत आहे. माहिती नुसार, तुम्ही 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत SGB 2023-24 मालिका IV मध्ये गुंतवणूक करू शकतात. तुम्ही प्रचंड नफा देखील कमवू शकता.

पंजाब सिंध बँक स्पेशल FD

पंजाब अँड सिंध बँक (PSB) स्पेशल FD धनलक्ष्मी 448 दिवसांची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे. FD खाते उघडण्यास पात्र असलेले निवासी भारतीय NRO/NRE ठेव खातेधारक PSB धन लक्ष्मी नावाची ही विशेष FD योजना उघडण्यासाठी अर्ज करू शकता.

सरकारी योजना माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360