कांद्याची तीन हजारी पार! उच्च प्रतीच्या कांद्याला मिळाला ‘इतका’ भाव पहा Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra: नगरच्या बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात सर्वात उच्च प्रतीचा १२ गोणी कांदा आवक झालेली होती. या कांद्याला या हंगामातील सर्वात जास्त म्हणजेच ३६०० रुपये असा भाव मिळालेला आहे. या कांद्याला मिळालेल्या या भावामुळे शेतकऱ्यांच्या अश्या पल्लवित झालेल्या आहेत.

सोमवारी अहमदनगर नेप्ती उपबाजार समितीत ४२ हजार ९१९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यात सरासरी ५०० ते ३१२५ रुपये असा दर मिळालेले आहे. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहेत. ( Onion Rate Maharashtra )

त्यामुळे ऐन खरिप पेरणीच्या काळात भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कुणापुढे हात पसरावे लागणार नाही.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

महाराष्ट्रात या भागात २६, २७, २८ जून मुसळधार पाऊस; पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज! Panjabrao dakh hawaman andaj Live

चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहेत. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतलेले होतं. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळालेले होते. मात्र आता कांद्याच्या भावात सुधारणा झाल्या असून भाव वाढत आहे. ( Onion Rate Maharashtra )

आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी सुरु झालेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा खुप कमी किंमतीत लागत होता. परंतु मागील काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहे.

Soyabean Market Maharashtra: सोयाबीन भावात 500 रुपयांची मोठी वाढ; सोयाबीनला सर्वाधिक भाव कोठे मिळतोय पहा!

दरम्यान सॊमवारी नगरच्या बाजार समिती मध्ये ७८ हजार ३६ गोण्यात भरून आलेल्या आणि ४२ हजार ९१९ क्विंटल कांद्याला ५०० ते ३१२५ रुपये असा भाव मिळालेला आहे. यातील १ नंबरच्या कांद्याला २४०० ते ३१२५, भाव मिळालेला आहे आणि २ नंबरच्या कांद्याला १५०० ते २४००, असा भाव ३ नंबरच्या कांद्याला ९०० ते १५००, तर ४ नंबरच्या कांद्याला ५०० ते ९०० असा भाव मिळाला. आहेत
( Onion Rate Maharashtra )

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360