सोयाबीनला 7,000 रूपये हमीभाव देणार; महा विकास आघाडीने सोयाबीन भावाची मोठी घोषणा
MSP Soyabean Maharashtra: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. महा विकास आघाडी सरकार आल्यावर सोयाबीनला 7,000 रूपये हमीभाव दिला जाणार आहे. असे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहेत. (MSP Soyabean Maharashtra) गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी झालेले आहे. एकंदरीत सोयाबीनचा उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असून मात्र सोयाबीनला अगदी कमी … Read more