महाडीबीटी लॉटरी यादी जाहीर; महाडीबीटी लॉटरी यादी येथे डाउनलोड करा MahaDBT lottery list 2024
MahaDBT lottery list 2024: लॉटरी यादी महाडीबीटी शेतकरी योजनेंतर्गत शेती उपकरणे आणि इतर घटकांसाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाने लॉटरीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवले आहेत. काही कारणास्तव तुम्हाला मेसेज … Read more