PM kisan: PM किसान योजनेच्या हप्त्यात होणार वाढ? शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी!
PM kisan: केंद्र सरकारने पिएम किसान योजना सुरू करून ५ वर्षे पूर्ण झालेली आहे. या योजनेत काही बदल करावेत तसेच PM किसान योजनेच्या निधीची रक्कम वाढवावी अशी प्रकारची मागणी केली जाते आहे. ५ वर्षांत महागाई मध्ये मोठी वाढ झालेली असून PM किसान योजनेच्या निधीमध्ये मोठी वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसते आहे. जुलैच्या शेवटच्या … Read more