Shetkari Anudan शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा..! शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार उद्यापासून लागू होणार ! पहा
Shetkari Anudan: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे, जास्त वेळ न घालवता, जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी कोणते 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो, 2017 मध्ये पहिला निर्णय पहा 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, परंतु सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे 6 लाख 56 हजार … Read more