मोठी घोषणा! या जिल्ह्यातील सोयाबीन पिक विमा झाला मंजूर; पहा सविस्तर माहिती Soybean Insurance
Soybean Insurance नमस्कार मित्रांनो, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहेत . Soybean Insurance मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक महसुली वर्तुळात पावसाने दडी मारलेली असून गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला मोठा फटका बसलेला आहेत. याशिवाय या पावसामुळे उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहेत. 1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे … Read more