Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप PDF यादी जाहीर! यादीत आपले नाव पहा

IMG COM 202402091752228410 Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप PDF यादी जाहीर! यादीत आपले नाव पहा

Kusum Solar Pump Scheme : शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी पंप योजना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कुसुम सौर पंप योजनेच्या नावाखाली ही योजना गेल्या 4 वर्षांपासून राबवली जात आहे आहे. सौरपंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे. व आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण 71,950 सौरपंप … Read more

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate

Soyabean Price

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले;  राज्यातील  सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा!  Soyabean Rate Today बाजार समिती : सिंदखेडराजाशेतमाल : सोयाबीनआवक : 325 (क्विंटल)कमीत कमी दर : 4600जास्तीत जास्त दर : 4650सर्वसाधारण दर : 4615 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024) बाजार समिती : … Read more

उन्हाळी ई पिक पाहणी सुरू: पहा सविस्तर माहिती! e peek pahani 2024

e peek pahani 2024

e peek pahani 2024: शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण उन्हाळी ई पिक पाहणी झाली सुरु. बरेच शेतकरी उन्हाळ्यातील ई पीक पाहणीची खूप दिवसापासून वाट बघत होते त्यांची ही प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे. उन्हाळी पीक पाहणी कशी करायची? आणि यासाठी प्ले स्टोअर वर एक नवीन अपडेट सुद्धा याबाबत आलेआहेत. नवीन ॲप्लिकेशन सुद्धा आलेआहे. … Read more

cotton rate today: कापसाला इथे मिळतोय जास्त भाव;  पहा आजचे कापूस भाव!

cotton rate today

cotton rate: today : कापसाच्या दराबाबत बोलायचे तर ते देशात सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे कापूस बाजारात दबाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमतीत बऱ्यापैकी स्थिरता आली आहे. आज दुपारपर्यंत, कापसाचे भाव 82.89 सेंट प्रति पौंड आहेत. कापसाच्या दराबाबत चर्चा केली असता, वायदा 61 हजार रुपये प्रति युनिट होता, जो आता 7 हजार 300 ते … Read more

ई मुद्रा लोन योजना मिळणार 10 लाखापर्यंत कर्ज ( E mudra loan )

E mudra loan

e mudra loan: आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की ई मुद्रा लोन योजनाचा लाभ कसा घ्यायचा. ही योजना कर्ज योजना म्हणून लागू केली जाणार आहे. या मागच महत्वाचे कारण म्हणजे उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत होय.( E mudra loan ) E mudra loan या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे हवेत. हे आणि या योजनेसाठी … Read more

Mgnrega the well scheme: एक गाव 15 विहिरी; मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024

IMG COM 202401302023423400 Mgnrega the well scheme: एक गाव 15 विहिरी; मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024

Mgnrega the well scheme :- राज्यातील मनरेगा अंतर्गत एक गाव पंधरा विहिरी असे योजना सुरू करण्यात आलेली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना विहीर कामासाठी चार लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येते जे गरजू शेतकरी कुटुंब आहे अशा शेतकरी कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. जर आपल्याला देखील मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठी अर्ज … Read more

Mansoon 2024: यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 106% जास्त पाऊस

Mansoon 2024

Mansoon 2024: वर्षी भरपूर कमी प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे शेतकरी नाराज होता तर त्याला वाटत आहे सध्या पाऊस पडत असल्याने मान्सूनला पाऊस येणार की नाही. परंतु घाबरण्याचे काही कारण नाही हवामान विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 106% जास्त प्रमाणात पाऊस सांगितला आहे. ( Mansoon 2024 ) तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या … Read more

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Price Today

Soyabean Rate Today

Soyabean Price Today: बाजार समिती मधील भाव वाढीची अनिश्चितता यामुळे संपूर्ण राज्यातील बाजार समिती मध्ये  सोयबीन ची soybean कमी झाले आहे, तसेच घटलेली आवक यामुळे बाजारात सोयबीन soybean   भावात चढ उत्तर तरी कधी फक्त ५० रुप्याच्या वाढ किंवा घट यामध्ये soybean सोयबीन भाव खेळात आहे. आजच्या सकाळच्या सत्रात राज्यात 245 क्विंटल सोयबीन ची soybean विक्री … Read more

सोयाबीनचे दर 1000 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate

Soyabean Price

सोयाबीनचे दर 1000 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate बाजारसमीती : बीडराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( Soyabean Rate )दिनांक – 14/04/2024आवक – 50 (क्विंटल)कमीत कमी – 4700जास्तीत जास्त – 4800सर्वसाधारण – 4750 बाजारसमीती : उमरखेडराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( Soyabean Rate )दिनांक – 14/04/2024आवक – 190 (क्विंटल)कमीत कमी … Read more

सोयाबीनचे दर 800 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate

Soyabean Price

सोयाबीनचे दर 800 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate बाजारसमीती : सोनपेठराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( Soyabean Rate )दिनांक – 15/04/2024आवक – 1 (क्विंटल)कमीत कमी – 4400जास्तीत जास्त – 5100सर्वसाधारण – 4800 हे पण वाचा! 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360