Soyabean Market Maharashtra: सोयाबीन भावात 500 रुपयांची मोठी वाढ; सोयाबीनला सर्वाधिक भाव कोठे मिळतोय पहा!
Soyabean Market Maharashtra: आज राज्यभरात बाजार समितीमध्ये सोयाबीनची एकूण 17,435 क्विंटर ची आवक झाल्याची पाहायला मिळाले आहे. यामध्ये सोयाबीनला सरासरी 3,900 पासून ते 4,700 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळालेला आहे. तर आज एकूण दरामध्ये वाढ झालेली पाहता महाराष्ट्रात 300 ते 500 रुपयांपर्यंतची सोयाबीन बाजारभावात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तर आज लातूर बाजारामध्ये पिवळ्या सोयाबीनला चांगलाच … Read more