lpg gas price today: घरगुती गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; पहा नवीन दर!
lpg gas price today: केंद्रात एनडीए सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे, महागाईपासून जनतेला दिलासा मिळावा यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्याची योजना तयार करते आहे. उज्ज्वला योजनेत होणारे बदल काय आहेत? lpg gas price today: lpg gas price today: आधी … Read more