निवडणुक निकालानंतर गॅस सिलेंडर मध्ये झाली मोठी घसरण; नवीन दर जाहीर! LPG Cylinder News
LPG Cylinder News: एलपीजी गॅस सिलिंडरची वाढत्या किंमती लोकांना त्रासदायक ठरत होत्या. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर याचा विपरीत परिणाम झालेला होता. मात्र, सरकारने नवीन वर्षात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सबसिडीची पुनरागमन LPG Cylinder News उज्ज्वला योजनेनंतर सबसिडी बंदगेल्या काही वर्षांपासून सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद केली होती. केवळ उज्ज्वला … Read more