Soybean Rate Today: सोयाबीन बाजार भावात आज 500 रुपये वाढ..! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean Rate Today

Soybean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीनचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे बाजारामध्ये कमीत कमी बाजार भावव, जास्तीत जास्त बाजार भाव आणि, सर्व साधारण बाजार भाव तसेच, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही पोस्ट संपूर्ण नक्की वाचा. ( Soybean Rate Today ) Soybean Rate … Read more

PM kisan 16th installment date and time: तारीख ठरली! शेतकऱ्यांनो, पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी जमा होणार

PM kisan 16th installment date and time

PM kisan 16th installment date and time: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 2000 रुपये दिले जाणार आहेत. पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे तुमचे स्टेटस तपासण्यासाठी या लेखाच्या शेवटी लिंक दिलेली … Read more

कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ..! कापसाचे भाव झाले 10000 हजार ( Cotton market price )

Cotton market price

Cotton market price: महाराष्ट्रामधील शेतकरी कुटुंबांसाठी कापूस हे खुपचं महत्त्वपूर्ण पिक आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागातील शेतकरी कापसावरच अवलंबून असतात. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण हे मोठ्या प्रमाणावर डगमगले होते. परंतु आता बाजारभावात सुधारणा होऊन पांढरे सोने पुन्हा चमकणार आहे. ( Cotton market price ) यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच … Read more

सोयाबीन बाजार भावात 1500 रुपयांची वाढ! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव Soyabean Rate Today

Soyabean Rate Today

Soyabean Rate Today: सोयाबीन बाजारभावात किंचित वाढ दिसून येत आहे. सध्या सोयाबीन बाजारभाव MSP च्या आसपास दर असताना दिसून येत आहेत. आणि सोयाबीन बाजारभावात वाढ होणार की नाही. यामध्ये शंका आहे. पण सध्या बाजारामध्ये चार हजारच्या आसपास बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे. Soyabean Rate Today: महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे प्रतिक्विंटल 4000 पासून 5000 रुपये … Read more

ATM Card Update: सावधान उद्यापासून तुम्ही ATM मधून पैसे काढू शकणार नाहीत, RBI बँकेचे नवीन अपडेट पहा.!

ATM Card Update

ATM Card Update: नमस्कार मित्रांनो, आपण आज या पोस्टमध्ये सर्व नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो ज्या नागरिकाचे बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे. त्या नागरिकांसाठी ही माहिती विशेष महत्त्वाची असणार आहे. आरबीआय ने नवीन केलेल्या नियमानुसार आता अनेक जणांचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. आणि यामुळे अनेक जणांना ऑनलाइन तसेच एटीएम … Read more

राज्यातील या 24 जिल्ह्यात पिक विमा वाटप, नवीन यादी झाली जाहीर! ( crop insurance )

crop insurance

crop insurance महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामादरम्यान अनेक भागांमध्ये पावसाचा तुटवडा आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थिती चा विचार करून केंद्र शासनाच्या “पंतप्रधान पिक विमा योजने”च्या अंतर्गत राज्यातील 24 जिल्ह्यातील सुमारे 55 लाख शेतकऱ्यांना एकूण 2358 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. या रकमेच्या 25% म्हणजेच 554 … Read more

दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22500 रुपये मदत.. ( Drought declared )

Drought declared

Drought declared दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार इतकी मदत राज्यातील अनेक भागांत गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती ही कायमच आहे. पर्जन्यावरील अवलंबित्व असणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा वेळी सरकारकडून येणाऱ्या आर्थिक मदतीचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो. Drought declared गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील … Read more

Free Ration Yojna: मोदी सरकारची मोठी घोषणा..! 80 कोटी लोकांना 5 वर्षे मिळणार मोफत धान्य; लगेच पहा सरकारचा शासन निर्णय

Free Ration Yojna

Free Ration Yojna: नमस्कार  मित्रांनो, राज्यभरात तसेच देशभरात तब्बल 80 कोटी गोरगरीब लोकांना मोदी सरकारकडून मोफत धान्य दिले जात होते. त्याचबरोबर आता मोफत धान्य योजना आणखीन पाच वर्ष वाढवण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. याच बरोबर या योजनेमुळे तब्बल 13 कोटी लोकांना गरीब जून बाहेर काढण्यात आलेले आहे. मोदी सरकारने केलेल्या या गोष्टीचा शासन … Read more

सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा वाटप या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा; आताच चेक करा यादी! ( Crop Insurance Maharashtra )

Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra: राज्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. तेथील शेतकऱ्यांना यावर्षी पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाचा तुटवडा असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः सोयाबीन, आणि मूग व उडीद या पिकांना मोठ्या प्रमाणात … Read more

Cotton Rate: कापसाच्या झाली भाववाढ ; सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव लगेच पहा!

Cotton Price Today

Cotton Rate: कापसाच्या झाली भाववाढ ; सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव लगेच पहा! वरोराशेतमाल: कापूसआवक (क्विंटल) : 2407कमीत कमी दर: 6200जास्तीत जास्त दर: 6800सर्वसाधारण दर: 6500 वरोरा-खांबाडाशेतमाल: कापूसआवक (क्विंटल) : 1793कमीत कमी दर: 6200जास्तीत जास्त दर: 6760सर्वसाधारण दर: 6500 अमरावती Cotton rate 6 Februaryशेतमाल: कापूसआवक (क्विंटल) : 75कमीत कमी दर: 6600जास्तीत जास्त दर: 6650सर्वसाधारण दर: … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360