पीएम किसान योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये; ( PM Kisan Sanman Nidhi )

Kisan Samman Nidhi पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये निधी मिळण्याची शक्यता आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया. सध्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार शेतकर्याला मोठे गिफ्ट देण्याची शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयाचा लाभ देण्यात येत होता. आता या योजनेच दुप्पटीने वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. … Read more

Soyabean rate today : सोयाबीन भावात वाढ; आजचे सोयाबीन बाजार भाव पहा..!

Soyabean rate today : सोयाबीन भावात वाढ आजचे सोयाबीन बाजार भाव जाहीर अहमदनगरशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) : 48कमीत कमी दर: 4500जास्तीत जास्त दर:4600सर्वसाधारण दर:4550 येवलाशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) : 57कमीत कमी दर:4500जास्तीत जास्त दर:4700सर्वसाधारण दर:4600 लासलगावशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) :522कमीत कमी दर:4100जास्तीत जास्त दर:4648सर्वसाधारण दर:4611 शहादाशेतमाल: सोयाबीनआवक (क्विंटल) : 34कमीत कमी दर:4500जास्तीत जास्त दर:4700सर्वसाधारण दर:4600 छत्रपती संभाजीनगरशेतमाल: सोयाबीनआवक … Read more

2.5 लाखांचे घरकुल अनुदान! शबरी घरकुल योजनेत मोठा बदल; सविस्तर माहिती पहा ! (Shabari Gharkul Yojna)

20240114 224302 2.5 लाखांचे घरकुल अनुदान! शबरी घरकुल योजनेत मोठा बदल; सविस्तर माहिती पहा ! (Shabari Gharkul Yojna)

Shabari Gharkul : नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. शबरी घरकुल अनुदान योजना नेमकी काय आहे? आणि याबाबतचे योजनेचे उद्दिष्टे, अनुदान, लाभ, पात्रता, कागदपत्रे तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. शबरी आदिवासी घरकुल योजना शबरी आदिवासी घरकुल योजना ही महाराष्ट्र आदिवासी योजनेच्या अंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यामधील अनुसूचित … Read more

PM Kisan Yojana 2024: शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट..!! शेतकऱ्यांना मिळणार आता पीएम किसान योजनेत 6 ऐवजी 9 हजार रुपये

PM Kisan Yojana 2024: नमस्कार शेतकरी बांधवांनो..!! नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पी एम किसान योजनेच्या रकमेत तब्बल 3000 रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीसह शेतकऱ्यांना आता वार्षिक 9000 रुपये आर्थिक मदत मोदी सरकारकडून दिली जाणार आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात… केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू … Read more

10 वी 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर पाहिलं का? वेळापत्रक मोबाईलवर डाउनलोड करा (Maharashtra SSC HSC Exam Time Table)

IMG COM 20240112 2305 43 5740 10 वी 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर पाहिलं का? वेळापत्रक मोबाईलवर डाउनलोड करा (Maharashtra SSC HSC Exam Time Table)

Maharashtra SSC HSC Exam Time Table : नमस्कार सर्वांना दहावी आणि बारावीच्या वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही पाहिले आहेत का पहा कधी सुरू होणार परीक्षा ? सविस्तर टाइम टेबल पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य मंडळांनी 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र दहावी … Read more

Crop Insurance | महाराष्ट्रातील 65 हजार शेतकऱ्यांना मिळणार 99 कोटींची मदत महिन्यातच मदतीचा निधी मंजूर; सविस्तर वाचा

Crop Insurance: नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळ पिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ९९ कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर केलेला आहे.नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने ९९ कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. येत्या काही … Read more

Kapus Bajar Bhav Today: महाराष्ट्रातील लाईव्ह कापूस बाजार भाव पहा, पावत्या बघून ठेवा विश्वास

Kapus bajar bhav today: देशांतर्गत कापसाच्या उत्पादनात यंदा घट झालेली आहे. भारतही कापूस आयात करतो पण शेतकर्‍यांना कापसाला भाव मिळत नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ७,२०० रुपयांपेक्षा सध्या शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात चांगला भाव मिळावा म्हणून अनेक कापूस उत्पादक शेतकरी कापूस साठवून ठेवत आहेत. पण कापसाचे भाव वाढतील की नाही हे … Read more

Indian Army Viral Video : ना कशाची तक्रार! ना तमा.. कोरडी चपाती असूनही हसत-खेळत जेवतायत भारतमातेचे जवान; नक्की पाहा व्हिडिओ

IMG COM 20240112 2327 28 7110 Indian Army Viral Video : ना कशाची तक्रार! ना तमा.. कोरडी चपाती असूनही हसत-खेळत जेवतायत भारतमातेचे जवान; नक्की पाहा व्हिडिओ

Indian Army Video : देशाच्या सुरक्षेसाठी भारतमातेचे जवान हे सीमेवर 24 तास हे तैनात असतात. बर्फाळ डोंगरांवर त्यांना कितीतरी आव्हानांना तोंड द्यावं लागतं असत. मात्र, डोळ्याची पापणीही लवू न देता ते देशाची रक्षा करत राहत असतात. देशाच्या जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही जवान दुपारचं जेवण करताना आहेत. त्यांच्याकडे असणारी … Read more

पीक विम्याचे 232 कोटी रुपये जमा होणार; जिल्हाधिकारी यांची थेट माहिती पहा ..!(Crop Insurance News)

Crop Insurance News : ऑगस्ट महिन्यामध्ये तक्रार निवारण समितीच्या बैठकीत विमा कंपनी द्वारे तात्काळ 294 कोटींचा पिक विमा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु या तिन्ही टप्प्यावरील निर्णयाला भारतीय कृषी महा कंपनीने फक्त खोटी आश्वासने दिली आहेत. विमा कंपनीतर्फे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ४ वेळा कारणे दाखवल्यामुळे नोटीस बजावण्यात आलेली … Read more

एस टी महामंडळ बसच्या तिकीट दरात 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत वाढ; प्रवाशांनी पहा नवीन दर!( MSRTC Ticket Rate )

MSRTC Ticket Rate : एस टी महामंडळातर्फे प्रवाशांकरिता नवनवीन योजना राबविण्यात येतात. त्यामुळे बस ने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. कारण बसणे महिलांकरता 50% पर्यंत आरक्षण दिलेले असून त्याचप्रमाणे वयोवृद्धांना मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली आहे. मात्र या सर्व गोष्टींमुळे एसटी महामंडळावर याचा कुठेतरी परिणाम दिसून येतो. यामुळे बसच्या दरामध्ये … Read more

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360