Panjab Dakh Weather Report : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात “या भागात” मुसळधार पाऊस होणार; पंजाबराव डख

Panjab Dakh Weather Report: महाराष्ट्र मध्ये काही भागांमध्ये पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानेही दिलेला आहे. तर काही ठिकाणी  यलो अलर्ट ही देण्यात आलेला आहेत.  राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पुढील३–४ दिवस चांगलाच पाऊस पडेल असे हवामान विभागाने ही सांगितलेले आहे.

wheather update maharashtra 2024 वीज वार्यासोबत पाऊस :
काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. व असा अंदाज ही आहे. तर ठाणे, रायगड,पुणे, नंदुरबार,  सातारा, सांगली, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह  मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे. सांगली सोलापूर बीड धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सऱ्यांचा अंदाज दिलेला आहेत. ( Panjab Dakh Weather Report )

📣👉 हे पण वाचा तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Yojna Payment

धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजी नगर, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात काही भागात त विधानसह ढगांच्या गडगडाची सहज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे ( Panjab Dakh Weather Report )

( Panjab Dakh Weather Report ) पुढील दोन दिवसात विदर्भातील बुलडाणा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशिम  व भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तर मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी विधानसह आणि हलक्या पावसाचे अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकते. असं हवामान अंदाज दिलेला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

📣👉 हे पण महत्त्वाचं या जिल्ह्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप शासनाचा अर्थसंकल्प जाहीर ( Solar Krushi Pump )

शेतकऱ्यांनी पीक काढून घ्यावे :
wheather update maharashtra 2024:  सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढण्यास आलेलं पीक काढून घ्यावेत. रब्बी पिक व्यवस्थित ठेवावे. असेही जाणकारांचे म्हणणं आहे.  त्यामुळे पिकांमधील होणाऱ्या नुकसानी शेतकऱ्यांना तोटा होणार नाही. आणि शेतकऱ्यांचे पीक ही व्यवस्थित राहील. ( Panjab Dakh Weather Report )

तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे.
उत्तर महाराष्ट्रात १ व ४ मार्चला  मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पण, माणिकराव खुळे यांनी १ व ४ मार्चला काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केलली आहे.
पुढील ५ दिवस अंशत: ढगाळ वातावरण
कमाल तापमान ३३-३६ अंश सेल्सिअस तर किमान १६-१९ अंश सेल्सिअस
वेगाने ९-१३ कि.मी. वारा मराठवाडा, विदर्भ व खान्देश या भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रामधील काही भागांना देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ( Panjab Dakh Weather Report )

विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी १ व २ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, खानदेशातील उर्वरित जिल्ह्यांसाठी अद्याप कोणताही अंदाज जाहीर केला नाही.

तरी, अनुभवी हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी १ व २ मार्च रोजी जळगावसह इतर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

पुढील ५ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. पुढील ५ दिवस आकाश अंशत: ढगाळ( Panjab Dakh Weather Report ) राहील. कमाल तापमान हा ३३ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअस राहणार आहे.

तसेच, वारा मध्यम वेगाने ९ ते १३ किमी प्रतितास वाहू शकतो. ( Panjab Dakh Weather Report )

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
१ व २ मार्च रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता, रब्बी पिकांची कापणी तातडीने पूर्ण करावी. कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्रीने किंवा प्लास्टिक पेपरने झाकून ठेवावीत. ( Panjab Dakh Weather Report )

तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360