या तारखेपासून मुसळधार पावसाचा जोर वाढणार;पंजाबराव डख लाईव्ह! Panjabrao Dakh Hawaman Live

Panjabrao Dakh Hawaman Live: गेलेल्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रातसह देशातील बहुतांश भागात शेतकऱ्यांची निराशा केलेली होती, मात्र यंदा राज्यासह देशात चांगल्या पावसाची परिस्थिती अनेक हवामान संस्थानी आणि हवामान तज्ञांनी दिलेली आहे. भारतीय हवामान खात्याने देखील यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली असून यंदा मान्सूनची परिस्थिती सकारात्मक राहणार असल्याची माहिती ही त्यांनी दिलेली आहेत.

यावर्षी (IMD) ने राज्यात जून पासून ते  ते सप्टेंबर पर्यंत मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पावसाचा अंदाज दिलेला होता. परंतु मान्सूनचा पहिल्याच महिन्यात  पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा केल्याचे दिसत आहे. खरतर जून महिन्यात अक्षरशः अतिशय कमी पर्जन्यमान झालेले आहेत‌.

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज पुढील प्रमाणे–

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

राज्यातील अचूक हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि.08 जुलै रोजी नवीन हवामान अंदाज भाकीत केलेले असून, पंजाबरावांनी मागील दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात 04 जुलै पासून पावसाला सुरवात झालेली आहे. पंजाबरावांनी नवीन अंदाजामध्ये काय माहिती दिली ते खालील प्रमाणे पाहूयात?

पंजाबरावांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहेत. पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन माहितीनुसार, विदर्भात पावसाला सुरवात झाली असून, 09 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरवात  होणार आहे, हा पाऊस 25 जुलैपर्यंत राज्यात भाग बदलत जोरदार बरसणार आहे.

Mukhymantri Ladki Bahin Yojana Status:  लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार?  तारीख फिक्स पहा!

पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 25 जुलैपर्यत हवामानात बदल होऊन जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. तरी आम्ही महाराष्ट्र कृषी लाईव्ह माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या हितांच्या बातम्या घेऊन येत असतो. पण जर तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील झाला नसाल तर आताच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हावे. अधिक माहिती खालील पंजाबराव डख यांचा YouTube video पहावा.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment