आणखी दोन दिवस पाऊस 13 सप्टेंबर पासून पाऊस उघडणार पहा; पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज Panjabrao Dakh Hawaman Live

Panjabrao Dakh Hawaman Live: पंजाब डख ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात 13 सप्टेंबर पर्यंत पाऊस असेल नंतर राज्यातील पाऊस विश्रांती घेणार आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हि आनंदाची बातमी असणार आहेत. पाऊस उघडताच शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी सुरू करावीत असे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे.

13 सप्टेंबर पर्यंत या जिल्ह्यात पाऊस – पंजाब डख


डख यांनी दिलेल्या माहितीवरून दि. 13/सप्टेंबर पर्यंत नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशीम, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा जोर असेल उर्वरित राज्यात स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखादा पाऊस होऊ शकतो. अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

या तारखेपासून पुन्हा पाऊस येणार – पंजाब डख

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 22 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण होणार आहेत तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावेत. डख यांनी सांगितले की 22 सप्टेंबर आधी सविस्तर अंदाज दिला जाईन.

सोयाबीन काढणी साठी अनुकूल परिस्थिती – पंजाब डख

दि. 13 सप्टेंबर पासून राज्यातील वातावरण स्वच्छ होणार आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी साठी आलेले आहेय त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी सुरू करावीत. तसेच वातावरण बघुन काढलेले सोयाबीन झाकून ठेवावे. परत 22 सप्टेंबर पासून पावसाचे वातावरण निर्माण होणार आहेत तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हे लक्षात घेऊन सोयाबीन काढणी करावीत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

पंजाब डख यांनी सांगितलेल्या अंदाजाचा YouTube video येथे पहावा. तसेच दररोजच्या शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीचे निर्णय, शासकीय योजना व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हावे आणि हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करावी.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360