राज्यात या भागात 22 जून ते 30 जून तुफान मुसळधार पाऊस; नवीन हवामान अंदाज पहा! Panjabrao dakh live Hawaman

Panjabrao dakh live Hawaman: राज्याचे अचूक हवामानाचे तज्ञ पंजाबराव डख यांनी 18जून म्हणजेच काल नवीन अंदाज जारी केला असून, त्यांनी राज्यात 19 जून ते 22 जून दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तरी त्यांनी कोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली आहेत खालील प्रमाणे पाहूया.

राज्यात 19 जून ते 22 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपात पाऊस पडेल, याशिवाय 23 जून ते 30 जून या कालावधीमध्ये राज्यात विदर्भाकडून पावसाला सुरवात होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडणार आहे. ( Panjabrao dakh live Hawaman )

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

रेशन कार्ड होणार बंद लवकर करा हे काम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय! Ration card E-KYC Update

पंजाबरावांच्या मते, राज्यात 23 जूनपासून ते 30 जून पर्यंत राज्यात वडे, नाले, भरून वाहतील आणि छोटे छोटे तळे ही भरणार आहे. आणि जुलै महिन्यात 10 जुलै ते 13 जुलै दरम्यान अति मुसळधार पाऊस पडणार आहे.

तरी राज्यात 19 जून ते 22 जून दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहेत. पावसात खंड पडणार नाहीत. पंजाबरावांचा सविस्तर अंदाज पाहण्यासाठी खालील YouTube video पहावा. ( Panjabrao dakh live Hawaman )

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment