Panjabrao Dakh Live Hawaman Andaj: हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितलेले आहे की दिवाळीला पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. दिवाळीला पाऊस सर्वदूर नसेल आणि जोरदार नसेल परंतु तुरळक ठिकाणी भाग बदलत तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पडणार आहे. ( हवामान अभ्यासक पंजाब डख)
दि. 28 ऑक्टोंबरला पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या भागात हजेरी लावतात. तसाच तो पुढे सरकत 01 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात हजेरी लावनार आहे. माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे
या महिलांना 9,000 रूपये जमा होणार, जाणून घ्या! तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत
यवतमाळ, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, वाशीम, अकोला, बुलढाना, जालना, छ.संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच कोकनपट्टी या भागामध्ये हा पाऊस पडेल. पाऊस जोराचा आणि सर्वदूर नसेल, तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.