महाराष्ट्रात या भागात 14 जुलै ते 26 जुलै अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस! पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज पहा Panjabrao Dakh Rain Live News

Panjabrao Dakh Rain Live News: राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 14 जुलै रोजी नवीन हवामान अंदाज प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी या अंदाजामध्ये 14 जुलै ते 26 जुलै दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आणि त्याचबरोबर काही भागात अतिवृष्टी देखील होणार आहे याविषयी देखील त्यांनी सखोल माहिती दिलेली आहे.

Panjabrao Dakh Rain Live News

पंजाबराव डख यांनी मागील अंदाजामध्ये सांगितल्या प्रमाणे राज्यात 14 जुलै रोजी म्हणजे आजपासून ठीक ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झालेली आहेत. राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि, मराठवाड्यात आज रात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात होणार आहेत.

महाराष्ट्रात 14 जुलै ते 26 जुलै दरम्यान कोकणासह, मुबंईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे डख यांनी सागितलं आहे . तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पंजाबराव डख यांच्याकडून करण्यात केलं आहे.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

लाडकी बहीण योजनेत आज 12 बदल! महिलांना मिळाला दिलासा ; पहा संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki Bahin Big Change

विशेष म्हणजे – 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान मुंबईमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचे डख यांनी सांगितले तरी नागरिकांनी सतर्क राहावेत. पंजाबराव डख यांच्याकडून नक्कीच खबरदारीच्या इशारा देखील देण्यात आलेला आहे ‌ राज्यातील पूर्व विदर्भ, दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र खानदेश, मराठवाडा या सार्वत्रिक भागात दोन दोन दिवस मुक्काम घेत जोरदार पाऊस होणार आहे.

राज्यात 21 जुलै ते 26 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सार्वत्रिक भागात जोरदार पाऊस होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहेत. आम्ही कृषी लाईव्ह माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या हितांच्या बातम्या घेऊन येत असतो. पण जर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाला नसाल तर आताच आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

अधिक माहितीसाठी पंजाबराव डख यांचा खालील YouTube video पहा.?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360