Panjabrao dakh Rain News : राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर कधी हलका ते मध्यम पाऊस पडताना दिसते आहे. तसेच मराठवाडा विदर्भात मागिल ७-८ दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली आहे. पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाचा नवीन अंदाज वर्तवलेला आहेत.
23 जुनपासून राज्यात सार्वत्रिक मोठा पाऊस पडणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.
पंजाबराव यांच्या सुधारित हवामान अंदाजानुसार 22 जूनपर्यंत राज्यात अधूनमधून पाऊस पडणार आहेत. 23 जूननंतर महाराष्ट्रात विदर्भातुन पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाबराव डख यांनी 23 जून ते 25 जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहेत. Panjabrao dakh Rain News
Paytm personal loan: Paytm देत आहे 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज; जाणून घ्या व्याजदर आणि अर्ज प्रक्रिया
26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार आहे
पंजाबराव डख म्हणतात 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहेत. या पाच दिवसांत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहेत. तसेच जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. (Panjabrao dakh Rain News)