Panjab dakh weather news सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून दिवसाचे तापमान आणि रात्रीची थंडी कमी झालेली आहेत. धुके धुराळी दिवसासुद्धा जाणवत आहेत. अशातच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आज दि. 15 जानेवारी रोजी नवीन अंदाज वर्तवलेला आहे, पाहुयात पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज काय आहे?.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 15,16, 17 जानेवारी दरम्यान संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे आणि दिवसभर थंडी कमी होईल तसेच रात्री थंडी सुद्धा जाणवणार नाहीत. परंतु राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाहीत तरी सर्व शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावेत.
आजपासून पुढचे तीन दिवस म्हणजेच 17 जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहिल पर्यंत पावसाची शक्यता नाहीत असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 19 जानेवारी पासून पुन्हा राज्यात थंडीचा कडाका वाढेल आणि वातावरण स्वच्छ होणार आहे.
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा YouTube video खाली पहा…