Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी; “या सर्विस होणार बंद”! ग्राहकांचं काय होणार? पैसे काढून घ्या (Paytm Issue)

Paytm Issue : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) ने पेटीएम (Paytm) बँकेविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो. याची चिंता आता युजर्सना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लादले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आपण नेमक्या आता कोणत्या सुविधा वापरु शकतो. याची चिंता युजर्सना आहे. आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. Paytm Issue

हे पण महत्त्वाचं आहे 👉Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटलं आहे.केंद्रीय बँकेने मार्च 2022 मध्ये PPBL ला नवे ग्राहक जोडू नये असं सांगितलं होतं. पण तापासात पेटीएमने याचं पालन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आरबीआयने PPBL वर निर्बंध लावले आहेत. आरबीआयने PPBL च्या सर्व सेवांमध्ये नव्याने पैसे घेण्यावर आणि क्रेडिट व्यवहारावर बंदी घातलेली आहे. आरबीआयने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे. की, पैसे भरणे तसेच आणि काढणे दोन्हीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. Paytm Issue

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

  अधिक सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈

युजर्सवर काय प्रभाव पडेल?

आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएम युजर्सना आपल्या अकाऊंटचं काय होणार आहे .याची चिंता सतावत आहे.

जर पेटीएम बँकेत तुमचं खातं असेल तर नक्कीच ही थोडी चिंतेचीच बाब आहे. पण RBI ने ग्राहक कोणत्या अडचणीविना पेटीएम बँकेतून पैसे काढू शकतात. देखील हे स्पष्ट केलंय आहे.
याशिवाय तुम्ही पेटीएममधून फास्टटॅग रिचार्ज करु शकत नाही. असंही 31 जानेवारीपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट केलं नसे तर तसंही Paytm FasTAG चा वापर करु शकला नसता.Paytm Issue

जर पेटीएम बँकेत एखादं Emi किंवा स्टेटमेंड पेंडिंग असेल तर तुम्ही ते लवकर क्लिअर करुन घ्यावी.
पेटीएम बँक खात्यात तुम्ही कोणताही व्यवहार करु शकणार नाही.
ना तुम्ही टॉप अप करु शकता, आणि ना तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवू शकता. तुम्ही पेटीएम वॉलेट रिचार्जही करु शकत नाही. अशी माहिती देण्यात आली आहे.
तुम्ही युपीआय पेमेंटसाठी याचा वापर करु शकता. पण यासाठी तुमचं खातं Paytm बँक नव्हे. तर दुसऱ्या बँक खात्यात असायला पाहिजे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Paytm Issue
नवे निर्बंध 29 फेब्रुवारीपर्यंत लागू होणार आहेत. यानंतर पेटीएम ग्राहक अकाऊंट, वॉलेट, प्रीपेड इंस्ट्रूमेंट्स, फास्टटॅग, NCMC कार्डमध्ये ना पैसे डिपॉझिट होतील, ना क्रेडिट व्यवहार होईल. 29 फेब्रुवारी 2024 नंतर, पेटीएम वापरकर्त्यांना UPI आणि BBPOU (भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट) सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा मिळणार नाहीत. मध्यवर्ती बँकेने PPBL ला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ दिलेली आहे. या कालावधीत, सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील. अशी माहिती देण्यात आली आहे. .

अधिक  सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360