Pik Vima Vatap 2024: सर्व जिल्ह्यांचे पिक विमा मंजूर; पिक विमा वितरणास या दिवशी होणार सुरुवात!

Pik Vima Vatap 2024:  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना द्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पिक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेला आहेत. Pik Vima Vatap 2024

Pik vima vitaran 2024 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी सुरुवात होणार आहेत. त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार व अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा वितरणाची सुरुवात होणार आहेत. Pik Vima Vatap 2024

या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

Pik vima vitaran 2024 रब्बी पिक विमा 2023 सुरुवात  होणार :
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरुवात होणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे खुपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. अशा मध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही पिक विमा रक्कम देण्यात येणार आहे. रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे. आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त केलेली आहे. Pik Vima Vatap 2024

खरीप पिक विमा 2023 :
महाराष्ट्रातील खरीप पिक विमा अंतर्गत राज्यातील 40 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे अशा जाहीर केलेल्या दुष्काळ तालुक्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये खरीप पिक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे. मागील ऑक्टोंबर नोव्हेंबर च्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे पीक गेले होते अशा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना पीक लावून ही पिकाचे उत्पादन घेता आलेले नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी बद्दल सरकार निर्णय घेणार का ? पहा माहिती

पिक विमा वितरण कधी होणार :
महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यायची आहे. काही जिल्ह्यातील पिक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेले आहे. यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेला आहे.

Pik Vima Vatap 2024 हेक्टरी मदत :


जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर च्या मर्यादित 8500 / 3 हेक्टर च्या मर्यादेमध्ये 13600 ₹

बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 17000 / 3 हेक्टरच्या मर्यादित 27000 ₹

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी साठी 2 हेक्टरच्या मर्यादित 22500 / 3 हेक्टर च्या मर्यादित 36000 ₹ इतका

अवकाळी अतिवृष्टी खरीप नुकसान भरपाई GR : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402291357325519.pdf


Leave a comment

Close Visit Batmya360