PM Kisan 16 th Installment : पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता किती तारखेला मिळणार..? येथे पहा,तारीख फिक्स

PM Kisan 16 th Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. PM किसान योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.  आता पीएम किसान योजनेत जास्तीत–जास्त शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत त्या शेतकऱ्यांना या योजनेतून काढून टाकण्यात देखील येत आहे.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत त्यांना 01/डिसेंबर ते 15/जानेवारी/2024 पर्यंत नवीन नोंदणी, eKYC तसेच PM किसान योजनेचे हप्ते इतर कोणत्याही कारणाने थांबवले असल्यास ते पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडून योग्य अशी मोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेत घेतल्या जाणार आहे. PM Kisan 16 th Installment

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

नुकताच 2024/25 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेची रक्कम वाढणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना पूर्वीसारखीच सुरू आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी मिळेल याची तारीख केंद्र सरकार जाहीर करेल. 16 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख केंद्र सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आता फेब्रुवारीमध्ये कधीही आचारसंहिता लागू होईल का. PM किसान योजनेचा 16 वा हप्ता हा 15 फेब्रुवारीपूर्वी उपलब्ध होईल. PM Kisan 16 th Installment

पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360