PM Kisan 18 Instalment Date पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख फिक्स! पहा

PM Kisan 18 Instalment Date पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख फिक्स! पहा

PM Kisan 18 Instalment Date ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता जारी केलेला आहेत. वाशिम येथील कार्यक्रम दरम्यान 05 ऑक्टोंबर रोजी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. (Pm kisan e-kyc news 2024)

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे बॅक खाते आधारशी लिंक करणे व ई केवायसी करणे अनिवार्य आहेत. ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि बॅक अकाउंटमध्ये आधार लिंक नाहीत त्यांना योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. तुमच्या ई-केवायसी आणि बॅक खात्याशी आधार लिंक नसल्यास, ते लवकर करायचे आहे जेणेकरून तुम्हाला पिएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळू शकतीन. (Pm kisan 18’th instalment date)

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

पीएम किसान योजनेंत ई-केवायसी किंवा खात्याशी आधार लिंक नसल्यामुळेच, पूर्वीचे काही हप्ते मिळाले नसतील आणि आता ई-केवायसी आणि बॅक खाते आधारशी जोडल्यावर, या 18 व्या हप्त्यासोबत सर्व थकबाकीचे हप्ते जमा होणार आहे. म्हणजे 18 व्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांना 4000 तर काही लाभार्थ्यांना 6000 रुपये मिळणार आहेत.

तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का? ते चेक करा जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करावी.

पिएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या नवीन अपडेट केलेल्या याद्या तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहु शकतात. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 18 वा हप्ता हा वितरित होणार आहे. यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करावी…

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

तुम्हाला पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार का येथे चेक करा

पिएम किसान योजनेची नवीन अपडेट झालेली यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पिएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी.

(Pmkisan.gov.in)

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व त्यानंतर गावाचे नाव निवडून get report वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ईकेवायसी पुर्ण असलेल्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहता येते.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360