PM किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा; तुम्हाला पैसे मिळाले का? येथे चेक करा! PM kisan

PM किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा; तुम्हाला पैसे मिळाले का? येथे चेक करा! pm kisan देशातील खातेदार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन काल दि. 18 जुन  2024 रोजी उत्तरप्रदेश मधील वाराणसी येथील कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM Kisan  योजनेचा 17 वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. राज्यातील 86 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळालेले आहे.

PM kisan योजनेचा 17 वा हप्ता ईकेवायसी आणि आधार बॅक लिंकीग पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना वाराणसी येथून सायंकाळी 5:00 वाजता दि. 18 जुन रोजी 2000 रूपये खात्यात जमा केलेले आहेत.

रेशन कार्ड होणार बंद लवकर करा हे काम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय! Ration card E-KYC Update

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील कार्यक्रमा दरम्यान सायंकाळी 05:00 वाजता PM Kisan योजनेचे पैसे DBT च्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहेत. तुम्हाला PM Kisan योजनेचा 17 हप्ता मिळाला का? हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल वर चेक करू शकतात. (Pm kisan 17’th instalment)

पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता तुम्हाला मिळाला  का हे तपासण्यासाठी PM Kisan च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
वेबसाईट लिंक – https://Pmkisan.gov.in

त्यानंतर राज्य निवडुन जिल्हा तालुका व स्वतःचे गाव निवडावे आणि get report वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर 17 व्या हप्त्या साठी पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेन या यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता काल सायंकाळी 05:00 नंतर जमा झाला आसेल.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360