PM Kisan Installment : देशातील 12 कोटींहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहेत. हे शेतकरी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अडकणार आहे.
भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवतं आहे. या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो आहे.
आजही भारतात असे अनेक शेतकरी आहे कि ज्यांची आर्थिक स्थिती फारशी स्थिर नाहीत. या शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक मदत करते आहे.
: लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता, तारीख फिक्स! लगेच चेक करा
यासाठी भारत सरकारनं 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहेत. योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक रक्कम दिली जात आहे. पण आता १८,००० हजार रुपये होऊ शकते.
सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते पाठविण्यात आले आहेत. PM Kisan Installment
मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हफ्ता येणार नाहीत.
ज्यांनी सरकारच्या आदेशानंतरही ज्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान निधीचा अठरावा हफ्ता येणार नाहीत.
तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल आणि अद्याप ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेन, तर त्वरित ई केवायसी करून घ्यावी. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.