PM Kisan Yojana: PM किसान योजना तुमची ई केवायसी पुर्ण झाली का? अन्यथा पैसे मिळणार नाही

PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून पिएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांला दरवर्षी ३ हप्त्यांत 6,000/- रुपये दिले जाते. आणि त्याचबरोबर राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना 6000 रुपये देखील जमा करण्यात येत आहेत अशा प्रकारे राज्यभरातील शेतकऱ्यांना एकूण रित्या बारा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. या योजनेत भरपूर बोगस लाभार्थी असल्यामुळें केंद्र सरकारने ई-केवायसी (e-kyc) करणे बंधनकारक केलेले आहेत. परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांला ई-केवायसी (e-kyc) प्रक्रिया पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांना  मागिल हप्त्याच्या पैसे आलेले नाहीत. तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतुन अपात्र होऊ शकतात. त्यामुळे जर तुमची ई-केवायसी करण्याची राहिली असेल तर लवकर करून घ्या. म्हणजे पुढील हप्ता येण्यासाठी अडचणी येणार नाही.

आपल्या महाराष्ट्रात अजूनही 15 लाख शेतकर्याने ई-केवायसी केलेली नाहीत, त्यामुळे अशा शेतकर्याला PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.तरी ज्या शेतकर्यानी अजूनही ई-केवायसी केली नाहीत. त्यांनी लवकर करून घ्यावीत. (Maharashtra agriculture news)

आपली ई केवायसी पूर्ण झाली का? हे कसे चेक करावे

1000175103 1 PM Kisan Yojana: PM किसान योजना तुमची ई केवायसी पुर्ण झाली का? अन्यथा पैसे मिळणार नाही

(Pm kisan status) पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रूपये दिले जाते. 2,000/- रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जातात. या योजनेत बोगस लाभार्थी जास्त झाल्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी e-kyc करणे सक्तीचे केलेले आहे. ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे लाभार्थी संख्या 11 कोटीवरुन 08 कोटीवर आली आहे. यामध्ये भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा ई-केवायसी न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,


Pm kisan yojana स्थिती कशी तपासायची ते जाणून घ्या

1) सर्वप्रथम pmkisan.gov.in या पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची.
2) मुख्यपृष्ठावरील पूर्वीच्या कोपऱ्याखाली लाभार्थी स्थिती क्लिक करायचे आहे.

3) Get Data वर क्लिक करताच तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल.

या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीत.

1) पती पत्नी यापैकी कोणालाही एकालाच या योजनेचा लाभ घेता येतात.
2) जे लोक आपली शेतजमीन शेती व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापरली जात असेल तर त्यांना या योजनेतुन काढण्यात आलेले आहेत.
3) ई-केवायसी e-kyc प्रक्रिया पूर्ण न करणार्या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेतून वगळले जाऊ शकतात.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

4) दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन भाड्याने केली असल्यास तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत. पीएम किसान योजनेत जमीनीची मालकी असने आवश्यक आहेत.

5) त्याबरोबर आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत.

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता तुम्हाला येणार का? तुमचे नाव चेक कसे करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360