तर ठरलं! 28 फेब्रुवारी ला शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार ( PM Kisan Yojana 16th Installment )

PM Kisan Yojana 16th Installment : १.६१ लाखांवर लाभार्थींना होईल लाभ; पीएम किसान योजना ठरलं! २८ फेब्रुवारीला मिळणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६ हजार नमो शेतकरी महासन्मानचे मिळणार दोन हप्ते पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेही नमो शेतकरी केवायसी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे

PM Kisan Beneficiary Status:16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा? लाभार्थी यादी पहा

त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार मिळतात. योजनेचा पहिला हप्ता शेतकन्यांना मिळाला आहे. एका आर्थिक वर्षात आतापर्यंत एकच हप्ता मिळाला असल्याने आता २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता वर्ग केला जाणार आहे. आधार संलग्न बँक
खात्यावरती एका क्लिकवर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

📣👉 लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kisan Yojana 16th Installment

वाशिम : केंद्र सरकारने, शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचे दोन हजार वर्ग केले जाणार आहे. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील जमा केला जाणार आहे.

PM Kisan 16 th Installment : पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता किती तारखेला मिळणार..? येथे पहा,तारीख फिक्स

त्यामुळे या दिवशी पात्र लाभार्थीना एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे दिले जातात. योजनेच्या ई-केवायसी आणि इतर अनुषांगिक प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या एकूण एक लाख ७० हजार २०० शेतकऱ्यांपैकी 1 लाख 63 हजार 512 जणांनी केवायसी पूर्ण केली असून, त्यांना हा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजूनही ८ हजार ६८९ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसल्यामुळे संख्यानिश्चित केल्यानंतर कारंजा १२४३ मालेगाव 1
२७२१ मंगरुळपीर 1 ११५५ मानोरा
९८३ रिसोड १७२३ वाशिम ८६४ त्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी
आणि बँक खात्याला आधार जोडणी केलेली आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण
करून घेणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा २८ फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. आधार सीडिंग न केलेले कारंजा
मालेगाव मंगरुळपीर मानोरा रिसोड वाशिम ७०८ । ९२८ 3,9 ६०९ ६९२ ८०५ किसान उत्सव दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून सांयकाळी ४ वाजता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा १६ वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता वर्ग केला जाणार आहे. हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

PM Kisan Yojana 16th Installment : तातडीने करा केवायसी जिल्ह्यातील अजूनही ८ हजार ६८९ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. आगामी हप्त्यांसाठी पण शेतकऱ्यांची संख्या निश्चित होईपर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी
करण्याचीही संधी आहे. पीएम किसान योजनेचा १६ वा आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता २८ फेब्रुवारीला मिळेल. या दिवशीच “पीएम किसान उत्सव” साजरा केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी, आधार सिडिंग पूर्ण केले नसेल, त्यांनी तत्काळ स्वत: अथवा सेतू सुविधा केंद्रात संपर्क साधून ही
प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा हप्ता जमा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी, वाशिम

पात्र ठरलेल्या लाभार्थी यादी जाहीर येथे क्लिक करा आणि पहा

Leave a comment

Close Visit Batmya360