Post Office Bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार जागांसाठी मोठी भरती आली; त्वरित अर्ज करा

Post Office Bharti 2024: नोकरीच्या शोध घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी  आलेली आहे. केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस विभागाकडून 40 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत. या मेगा भरतीतून शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर तसेच आणि डाक सेवक अशा विविध पदांवर नियुक्त्या होणार आहे. Indian Post Office Bharti 2024

भरतीची माहिती : Post Office Bharti 2024

ही भरती प्रक्रिया लवकरच म्हणजे जूलै 2024 महिन्यात सुरू होणार आहे. अशी माहिती नक्कीच प्रसार माध्यमात पसरलेले असून सर्व वेबसाईटवर देखील पाहायला मिळत आहेत. भरतीसंबंधी अधिसूचना भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शिक्षणाची अट पाहता दहावी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत..

या तारखेला होणार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पहा सविस्तर हवामान अंदाज! Monsoon will arrive

Vacancies: 40,000

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

Indian Post Office Salary 2024:
Rs.21,700 to Rs.69,100/-

Official Website : indiapost.gov.in

उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार नाही?
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीबाबत सर्व माहिती भारतीय डाक विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल.

वयोमर्यादा
या भरतीसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवारच अर्ज करू शकतील. जास्तीत जास्त संख्येने उमेदवारांना या भरतीचा लाभ मिळावेत यासाठी वयाची अट सिथिल करण्यात आलेले आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

अशाप्रकारे देशभरातील नोकरी बेकारांना मोठी संधी मिळणार आहे. सरकारी नोकरीची संधी साधण्याच्या दृष्टीने ही भरती अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरेल. पोस्ट ऑफिसच्या या मेगा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अशा वेळी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी संधी सोडून देऊ नये. Post Office Bharti 2024

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360