Post Office FD scheme: दर महिन्याला 2800 रुपये जमा केल्यास, 5 लाख इतका मिळेल परतावा; पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना

Post Office FD Scheme: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट योजना होय, ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतवूनकीवर व्याजासह चांगला परतावा मिळवू शकतात.

तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी योजनेत सलग 5 वर्षे पैसे जमा करावे लागतीन. जर तुम्ही दर महिन्याला 2800 रुपये जमा करत असाल, तर तुम्हाला 6.70 टक्के व्याज दराने लाखोंची रक्कम मिळवु शकता.

Post Office FD scheme

सरकारकडून वेळोवेळी व्याज दर ठरवले जात आहे. गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना जमा केलेल्या रक्कमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतील.

Post Office Fixed Deposit योजनेत गुंतवणूकदार केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकत. तसेच, या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाहीत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही पैसे जमा करू शकतात.

लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात! तुम्हाला आले का?

गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज दिले जातात. यामुळे तुम्हाला 5 वर्षांत चांगला परतावा मिळतो. याशिवाय तीन व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकता. तसेच, पालक मुलांच्या नावानेही खाते उघडू शकता. (Post Office Fixed Deposit)

लोन सुविधा मिळेल FD Interest

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली आणि काही कारणास्तव तुम्हाला पैशांची गरज असेन, तर तुम्ही या खात्यातून कर्ज घेऊ शकतात.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

परंतु यासाठी काही अटी ठेवलेली आहे. अट अशी आहे की, जर तुम्ही या योजनेत सलग 12 महिने पैसे भरलेत, तरच तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकतात. मात्र, 1 वर्षानंतर तुम्ही जमा रकमेच्या 50 टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

Post Office FD Interest Rate
दर महिन्याला हप्ता न भरल्यास

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करत असाल आणि सलग 6 महिने पैसे न भरल्यावर, तुमचे आरडी खाते निष्क्रिय होतात. मात्र तुम्ही 7 व्या महिन्यात संपूर्ण पैसे भरून खाते पुन्हा सक्रिय करू शकतात.

याशिवाय तुम्हाला दर महिन्याला जमा करायचे नसल्यास, तर तुम्ही एकदाच 1 वर्षाचे पैसे एकत्र भरू शकतात. अशा प्रकारे तुम्ही 5 वर्षांचे पैसे 5 हप्त्यांमध्ये जमा करू शकतात.

या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना मिळणार 3000 रूपये! Ladki Bahin Yojana Status

Recurring Deposit कसे उघडता येईल?

पोस्ट ऑफिस Recurring Deposit योजना 2024 चे खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते.आणि तिथून आरडी स्कीम नोंदणी फॉर्म घ्यावा लागतो.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.आणि त्यानंतर निश्चित रक्कम भरावी लागते.

2800 रुपये जमा केल्यास मिळेल इतके! Post Office FD scheme

जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला 2800 रुपये जमा करत असल्यास, तर तुम्हाला सलग 15 वर्षे 1 लाख 34 हजार 400 रुपये जमा करावे लागतात. यानंतर तुम्हाला 6.70 टक्के व्याज दराने 19 हजार 982 रुपये व्याज मिळते आहे. आणि व व्याज मिळून एकूण रक्कम 1 लाख 54 हजार रुपये मिळणार आहेत.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360