Ration Card e-kyc Update: केंद्र सरकारने राशन कार्ड चे बोगस लाभार्थी जे लाभ घेत आहेत श. ते हटवण्यासाठी राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलेले आहे. या आधी केंद्र सरकारने 30 जुन ही रेशन आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली होती. आता यामध्ये वाढ करुन 30 सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना देखील जारी केलेल्या आहेत. (Ration Card e-kyc Update)
Ration Card e-kyc Update
केंद्र सरकार वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत आधार आणि राशन लिंक करणं बंधनकारक करत आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावावरील राशन बंद होणार आहेत. तसेच गरजू लोकांना राशन धान्य पोचवणे देखील शक्य होणार आहे. (Ration Card e-kyc Update)
नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी होणार जमा; तुम्हाला मिळाले का? कसे तपासायचे पहा! Namo Shetkari Yojna status
खुप मोठ्या प्रमाणात लाभार्थींकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते रेशनचा लाभ घेत आहे. तसेच घरातील मृत सदस्याच्या नावाने राशन घेतले जात आहेत. या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्यांना आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी सक्ती केली आहेत. जे राशन कार्ड धारक आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाहीत. त्या लाभार्थ्यांचे राशन 30 सप्टेबर पासून बंद होणार आहेत. याची नोंद घ्यावी