Ration Card New Update: देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी रेशन योजनेअंतर्गत अल्प दरात धान्य पुरवल जाते आहेत. यासोबतच बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देतं आहे. शासन सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत रेशन योजने अंतर्गत रेशन पुरवते आहेत. पण आता रेशन धान्य वाटपात मोठा बदल करण्यात आलेला आहे.
आधी शिधापत्रिका धारकांना शासन मोफत तांदूळ देत असत. परंतु आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे. मोफत तांदळाऐवजी आता सरकार 9 जीवनावश्यक वस्तू देणार आहेत.
देशातील 90 कोटी लोकांना सरकारच्या मोफत रेशन योजनेंतर्गत मोफत रेशन दिले जाते आहे. यामध्ये लोकांना पूर्वी तांदूळ फ्री दिले जात होते. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहेत. आता सरकार रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू देणार आहेत. (Ration card news 2024)
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख
रेशनमध्ये तांदुळ बंद आता या 9 वस्तू मिळणार
तांदूळ बंद करून 9 वस्तू मध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश करण्यात आलेला आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. सरकारला आशा आहे की यामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईन.