या राज्यातील रेशन कार्डधारकांना गुढीपाडवा निमित्य मिळणार आनंदाचा शिधा सोबत या वस्तूंचा समावेश Ration Card News

Ration Card News: या राज्यातील रेशन कार्डधारकांना गुढीपाडवा निमित्य मिळणार आनंदाचा शिधा सोबत या वस्तूंचा समावेश
रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (16 मार्च) रोजी बैठकीत गुढीपाडवा आणि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्यानिमित्त 1 कोटी 69 लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यासाठी 560 कोटी 57 लाख रुपये पर्यंतचे खर्च येणार आहे.

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

‘आनंदाचा शिधा’ योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून गरीबांना अन्नधान्य पुरवण्यात मदत होत आहे.

‘आनंदाचा शिधा’ मध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल दिले जाणार आहेत.Ration Card News

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थी, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आणि 7.5 लाख शेतकरी घेणार आहेत.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा असे करा घरबसल्या चेक | Namo Shetkari

सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी दिवाळी आणि दसरा सारख्या सणांच्या निमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात आलेला होताच.

काल मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.Ration Card News

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

आता अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील, आणि Ration Card News

वर्धा अशा 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांनाही हा शिधा मिळणार आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360