News Ration cord, राज्य सरकारच्या माध्यमातून अन्न, नागरी पुरवठा आणि संरक्षण विभागा अंतर्गत छत्रपती- संभाजीनगर आणि वर्धासह अमरावती विभागातील एकूण १४ जिल्ह्यांमधील (केशरी शिधापत्रिकाधारकांना) रेशन-ऐवजी थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे असं राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आलेले आहे, गहू आणि तांदूळ न मिळाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे भारतीय अन्न महामंडळाने म्हटलेले आहेत.
बीड, नांदेड, आणि जालना, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, या १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन-ऐवजी थेट खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. राष्टीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या APL केशरी राशनकार्ड धारकांना महिन्याला १५०-रु रोख रक्कम जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहेत. ( Ration Card News )
PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Yojna Apply 2024
केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना एप्रिल-२०२४ पासून प्रति लाभार्थी १७० रुपये प्रति महिना थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. असं राज्य सरकारने घोषित केलेले आहे. ( Ration Card News )