धक्कादायक! या रेशन कार्डधारकांना आता मिळणार नाही राशन, तुम्ही या यादीत आहात का? (Ration Card Upadate 2024)

Ration Card Upadate : रेशन कार्डधारक नागरिकांकरिता खूप मोठी महत्त्वाची अपडेट समोर येती आहे. जर तुम्ही सुद्धा रेशन कार्डचा लाभ घेत असाल तर,  ही माहिती तुमच्याकरता खूप महत्त्वाचे ठरणार आहे. अगोदर सुद्धा तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य जर तुम्ही या महिन्यांमध्ये घेत नसेल तर ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देण्यात येत होते. परंतु आता सरकारद्वारे हा नियम बंद करण्यात आलेला आहे.

Ration Card Upadate 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana

म्हणजे आता जर तुम्ही या महिन्याचे धान्य या महिन्यामध्ये घेणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धान्य मिळणार नाही. असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळाबाजार रोखणे हा महत्त्वाचा हेतू ठरणार आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून राज्यामधील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाच्या सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेले आहे. आपण पाहतच असतो की, शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू व तसेच 3 किलो तांदूळ देण्यात येते आहे. परंतु एकाच वेळी लाभार्थी हे सर्व धान्य घेऊन जात नाही, “या कारणामुळे” लाभार्थ्यांना पुढील महिन्यांमध्ये सात दिवसाच्या आत मध्ये मागील महिन्याचे देखील धान्य मिळत होते. अशी परवानगी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती.

115 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा वितरित आताच तुमचे नाव यादी मध्ये चेक करा..! Crop insurance

परंतु काही कारणांमुळे शिल्लक धान्याचा साठा तसेच अतिरिक्त धान्याचा साठा याची बेरीज करण्याची कामे यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत होते. या सर्व कारणांनी याचा मोठा गैरफायदा घेऊन त्यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार खूप मोठ्या प्रमाणात काळा बाजार करत होते. शिल्लक प्रमाणात धान्याची विक्री करणे बंद कारक असल्यामुळे त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याचे तसेच शहराचे अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला द्यावे लागत होते. त्याद्वारे असे स्पष्ट होते की या नियमामुळे खूप सार्‍या अडचणी निर्माण होत आहे.Ration Card Upadate

बैठकी दरम्यान काय चर्चा झाली जाणून घ्या
नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीच्या दरम्यान स्वस्त धान्य वितरणामधील त्रुटी बाबत चर्चा करण्यात आलेली आहे.चालू महिन्यामध्ये लाभार्थ्यांचे धान्य घ्यायचे राहिलेले असेल तर धान्य घेण्याकरता पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत मुभा देण्याच्या ऐवजी त्याच महिन्यामध्ये धान्य घेण्याकरता सक्ती करण्यात यावी. तसेच शासनाकडून आता तेवढ्याच प्रमाणात धान्याचा कोटा स्वस्त दुकानदारांना देण्यात येणार असल्याचे ठरवले गेलेले आहे. कारण या सर्व गोष्टीमुळच राज्यांमध्ये धान्याचा होणारा काळाबाजार आता रोखता येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ही गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे ठरणार आहे. अन्यथा आता नागरिकांना वेळ चुकल्यानंतर धान्य मिळणारच नाही. असे दिसून येते आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️